विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेट खेळाडू २०१२[३५८]

उपाख्य चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली

ॲडलेड येथे डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली.[२३६] सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ११५ धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चवथा भारतीय कर्णधार.[२३७] दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची धावसंख्या २ गडी बाद ५७ असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला.

क्र. विरुद्ध स्थळ तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

^ "क्रिकेट नोंदी

इंग्लंडमधील here साऊथपोर्टमध्ये अज्ञाताकडून चाकूहल्ला, अनेक जण जखमी, संशयित ताब्यात

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं आहे."[२३] कोहलीने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता, "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण होते."[२४]

त्याने पहिल्या सामन्यातील भारताच्या डावाच्या १०३व्या षटकात एक धाव काढून हा आकडा गाठला.

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११-१२, २०१४-१५ [३६२]

Report this page